लातूर/प्रतिनिधी
AIMS प्रतिष्ठान तर्फे जोशी मॅथ्स क्लासेस चे संचालक श्री सुधाकर जोशी सरांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्या बद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.त्या वेळेस त्यांनी aims परिवार आणि गुरुप्रसादजी हुंडेकर यांचे आभार मानले.