जाहीरनामा
मृत्यू ची नोंद करण्यासाठी वाय. डी.कोईनकर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क. स्तर, चाकूर __ येथील न्यायालयात फौजदारी किरकोळ अर्ज नंबर १३ सन २०२० पैकी नि. ज्यापेक्षा कोंडीबा पि.रावसाहेब वागलगावे रा.राचन्नावाडी ता.चाकूर जि.लातूर, २०/०२/२००१ रोजी किंवा त्या सुमारास मौजे राचन्नावाडी ता. चाकूर जि. लातूर येथे मयत झाले आहेत आणि त्यांच्या मृत्यूची नोंद ग्रामपंचायत कार्यालय, राचन्नावाडी ता. चाकूर जि. लातूरच्या दप्तरी घेण्याकामी या न्यायालयात. अर्जदार:- भानुदास पि.कोंडीबा वागलगावे, वयः-५४ वर्षे, धंदा:-शेती, रा.राचन्नावाडी ता.चाकूर, जि.लातूर यांनी या न्यायालयात सदरह कोंडीबा पि.रावसाहेब वागलगावे, यांच्या मृत्यूची नोंद ग्रामपंचायत कार्यालय, राचन्नावाडी ता. चाकूर जि. लातूरच्या दप्तरी घेण्याकामी अर्ज केला आहे. त्यापेक्षा तुकाराम पि.रामचंद्र मलीशे, या दि, २०/०२/२००१ रोजी मयत झाल्याबाबत कोणाची हरकत असल्यास या जाहीरनाम्याचे तारखेपासून एक महिण्याचे आत त्याने या न्यायालयात हजर होउन आपल्या हरकती कळवाव्यात आणि या लेखावरुन असे कळविण्यात येते की, जर सदरहू मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या तर सदरह न्यायालय अर्जदार यांच्या हक्का बद्दल लागलीच पुरावा घेउन त्यांच्या हक्कात शाबीत दिसल्यास त्याला सदरह कोंडीबा पि.रावसाहेब वागलगावे, यांच्या मृत्यूची नोंद घेण्याचा आदेश देण्यात येईल. पुढील तारीख २५/०२/२०२० स्वाक्षरीत सह. अधिक्षक दसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क. स्तर,चाकूर