अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार
तावरजा प्रकल्पाचे कर्मचारी श्री.यादु कांबळे यांचा सेवानीवृती निमित्य कार्यालयात सत्कार
byमुख्य- संपादक: विष्णू आष्टिकर•
0
तावरजा प्रकल्पाचे कर्मचारी श्री.यादु कांबळे यांचे सेवानीवृती निमित्य शाखा कार्यालयात सत्कार करण्यात आला,सत्कार करताना श्री.नितीन पाटील,उपआभियंता श्री.एस.वाय.वाघमारे ,श्री.एस.डी.बडे,शा.अ.मांजरा प्रकल्प व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.