कराड येथे कॄष्णानदिच्या पात्रात अज्ञात इसमाने घेतली उडी
सांगली जिल्हा/ प्रतिनिधी /एकनाथ कांबळे
सांगली-पुणे बेंगलोर हायवे कराड येथील कॄष्णा नदीच्या पात्रात अज्ञात व्यक्तीने शंभर पेक्षा जास्त उंचीच्या पुलावरून नदीच्या पात्रात आपले जीवन संपविण्याच्या उद्देशाने उडी घेतली दैवकॄपेने त्या इसमाला वाचविण्यात यश आले आहे,सद्या त्याची प्रकॄती चांगली आहे,
काही काळ कराड येथील हायवेवर वहाणांची व बंगल्याची गर्दी झालेने पोलिस प्रशासनाची चांगलीच तारांबळा उडाली पाण्यात उडी घेतलेल्या व्यव्क्तीस पोलीसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता तपासाअंती काही च निष्पन्न झालं नाही व त्या युवकास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले
Tags:
SANGLI