Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

स्वीकृत सदस्यपदी प्राचार्य डीएन केंद्रे यांची निवड.,

स्वीकृत सदस्यपदी प्राचार्य डीएन केंद्रे यांची निवड.


लातूर-  जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन व नाविन्यपूर्ण उपक्रम कक्षाच्या स्वीकृत सदस्यपदी प्राचार्य डीएन केंद्रे यांची निवड करण्यात आली या निमित्ताने राजमाता जिजामाता विद्यालय, लातुर  येथे  बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2020 रोजी सर्व कर्मचारी बांधवा तर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला  होता. याबाबतची संपूर्ण माहिती फोटो क्राईम न्यूज चॅनेल चे प्रतिनिधी यांनी घेतली.
ध्येयप्राप्तीसाठी अखंड धगधगते अग्निकुंड असलेले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अप्रतिम व यशस्वी व्यक्तिमत्व या  कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती  डीएन केंद्रे.यांचा  सर्व कर्मचारी वर्गा मार्फत सत्कार करण्यात आला.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती के ए जायभाये. अध्यक्षा ,ईश्वर केंद्रे  व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते


https://youtu.be/sOdWbw0UINc


Previous Post Next Post