लातूर जलसंंपदा विभागात शिवजयंती उत्साहात साजरी
लातूर येथील पाटबंधारे विभाग क्र.1 येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली..राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचे पूजन,कार्यकारी अभियंता रूपाली ठोंबरे मैडम यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी बाळासाहेब मोरे व नळगिरे यांनी छत्रपतिंच्या आठवणिंना उजाळा दिला
..या कार्यक्रमास योगीराज माने उपका.अ.) आर.के.पाटील,निपाटील,अजित देशमुख,नितीन गायकवाड तसेच पाटबंधारे विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
Tags:
LATUR