लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याची दि 23फेब्रुवारी2020 रोजी लातूर येथे संयुक्त पत्रकार बैठक
प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ,तपसे चिंचोली येथे सार्वजनिक शिवजयन्ती उत्साहात साजरी
औसा/ प्रतिनिधी
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे 390 वी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली
सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रेस संपदक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोष्याधक्ष
तथा महाराष्ट्र 24 आवाज चे उपसंपादक लक्ष्मण कांबळे व रियाज पठाण यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी रावजी बाबा यादव बीबीशन गरड धोंडीराम मूळे गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध जाती धर्मातील मावळे हजर होते