लातूरच्या शासकिय वैद्यकिय
महाविद्यालयास 'विलासराव देशमुख'यांचे नाव
लातूर-लातूर येथिल शासकिय वैद्यकिय महाविद्यालयास माजी मुख्यमंञी विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचे प्रस्तावास मुख्यमंञी ना.उध्दव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.लातूरच्या या महाविद्यालयाचे नाव आता 'विलासराव देशमुख शासकिय वैद्यकिय विज्ञान संस्था लातूर'असे होणार आहे.
महाराष्ट्र सरकार आणि या प्रस्तावासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.लातूरच्या नागरीकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
Tags:
LATUR