Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

किल्लारी पोलीस स्टेशनच्या वतीने लवकरच रक्तदान शिबीर घेण्यात येणार

 


किल्लारी पोलीस स्टेशनच्या वतीने लवकरच रक्तदान शिबीर घेण्यात येणार


कोरोना संसर्गा सोबत लढणार्या आपल्या महाराष्ट्रातल्या पेशंटला रक्ताचा तुटवडा होत आहे त्यामूळे किल्लारी पोलीस स्टेशनच्या वतीने लवकरच रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.तरी आपण त्या पेशंटला मदत म्हणुन व पूढील काळासाठी आपल्याच गरजे साठी रक्त साठवून ठेवूया व किल्लारी पोलीस सटेशनच्या या अभीनव उपक्रमास हजेरी लावेया.
मग चला रक्त दान करूया व राष्ट्र वाचवूयात असे आवाहन पोलिस स्टेशन च्या वतिने करण्यात आले आहे.
 ज्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी किल्लारी पोलीस स्टेशनचे Api विनोदजी मैञेवाड व psi अमोलजी गूंडे  यांना  मेसेज करून आपल नाव नोंदनी करावे
मैञेवाड साहेब 9049986084
अमोलजी गूंडे साहेब 9503601977


Previous Post Next Post