Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर जिल्ह्यातील बार रेस्टॉरंट व देशी दारू दुकाने ३१ मार्च पर्यन्त बंद ठेवावेत

 


लातूर जिल्ह्यातील बार रेस्टॉरंट व देशी दारू दुकाने  ३१ मार्च पर्यन्त बंद ठेवावेत


भिम आर्मीचे लक्ष्मण कांबळे यांची मागणी
;----------------------
कोरोना विषाणूजन्य संसर्गजन्य आजाराच्या भीती पोटी महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने बाजार पेठा शाळा मंदिर गर्दीच्या ठिकाणी बंदी  उरूस यात्रा असे अनेक गर्दीच्या ठिकाणी मानवाचा संपर्क टाळता यावे म्हणून  शासनाने एक चांगले पाउल उचलले असून याचे कौतुक च आहे 
पण शासनाने रेस्टॉरंट बार व दारूचे दुकाने सरहास बहुतांश ठिकाणी  सुरूच आहेत कारण मद्यपान करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे  त्यामुळे संसर्ग  रोग होण्याची  होण्याची दाट शक्यता असल्याने हे रेस्टॉरंट बार व दारूचे दुकाने पानटपरी व तंबाखू जन्य  दुकाने लातूर जिल्हातील व परिसरातील दुकाने बंद करावेत  व कोरोना विषाणू व्हायरसचा प्रादुर्भाव पसरणार  नाही या उद्देशाने दुकानदारांनी ३१मार्च पर्यन्त  
आपले दुकाने बंद ठेऊन समाजाच्या हितासाठी का होईना एक चांगले  पाऊल उचलावीत   अशी मी लक्ष्मण कांबळे मानव हितासाठी   विनंती करतो


Previous Post Next Post