अंबरनाथ शिवसेनेने मार्फत गरीब व गरजू लोकांना अन्न धान्य वाटप
कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थिती वर मात करण्यासाठी शिवसेने चे शहरप्रमूख अरविंद वाळेकर यांच्या संस्थे मार्फत अंबरनाथ येथे वार्ड क्रमांक 25 व 26 मध्ये दिनांक 27 मार्च रोजी गरीब व गरजू लोकांना अन्न धान्य वाटप
करण्यात आले.
याबाबतची संपुर्ण माहिती फोटो क्राईम न्यूज चैनल चे प्रतिनिधि शंकर गजांकूश यांनी घेतली.
अंबरनाथ शहरातील वार्ड क्रमांक 25 व 26 मध्ये शिवसेनेने मार्फत तोंडाला मास्क लावून नियमाचे पालन करत
गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य वाटप केले.
यावेळी अंबरनाथ शिवसेना प्रमुख अरविंद वाळेकर,निखिल वाळेकर तसेच नगरसेवक राजू वाळेकर ,योगेश गोरे हे उपस्थीत होते