सांगली जिल्हा आरोग्य विभाग यांच्या वतीने करोना विषाणू फैलाव रोखण्यासाठी माहिती फलक लावण्यात आले
सांगली /प्रतिनिधि/ एकनाथ कांबळे
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावोगावी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व आरोग्य सेविका यांच्या वतीने गावातील प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी *करोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी माहिती फलक लावण्यात आले आहेत* चे नाम फलक लावण्यात आले आहेत हा उपक्रम आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आला आहे प्रत्येक गावातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी व रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीच्या भिंतीवर हे नाम फलक लावण्यात आले आहेत किल्ले मच्छिंद्र गड येथील आरोग्य विभागाच्या महिला पथकाने हे काम केले आहे सामान्य माणसाला या रोगाबद्दल माहिती तथा घ्यावयाची काळजी हे समजेल अशा स्वरूपात या नामफलकावर दिलेली आहे !
आरोग्य विभागाच्या सौ.मोरे मॅडम व इतर मान्यवर पदाधिकारी महिलांच्या वतीने हे नामफलक लावण्याचे काम केले आहे!