"कोरोना"अपडेट
कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत आहे. अनेक देशांनी शहरं आणि राज्यात लॉकडाउन घोषित केला आहे.भारतामधील कोरोनावायरस बाधीत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत,आजच्या तारखेपर्यंत भारता मध्ये 508 रूग्ण आहेत,नविन 9 वाढले आहेत तर 10जन मृत्यु पावले आहेत तर 37जन रिकव्हर आहेत.तब्बल 467 अॅक्टिव्ह आहेत
लातूर मध्ये
53 लोकांचे नमूने घेतले त्यापैकी सर्व लोक निगेटिव आहेत 2लोक मिसिंग आहेत त्यांना पकडण्याचे काम प्रशासन करत आहे,2लोकांचा 15दिवसाचा वेळ संपल्यावर घरी पाठवण्यात आले तर 3जन आयसोलेशन वाॅर्ड मध्ये आहेत
नोट-कृपया कोणीही घराच्या बाहेर निघू नये,पोलिसांना सहकार्य करावे, हि कळकळी ची विनंती आहे.