किल्लारी पोलीस स्टेशनचे पोलीस आबासाहेब इंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आबासाहेब म्हणले की किल्लारी परीसरात अपघात झाला की सर्वात अगोदर तिथे पोहोचून अपघातग्रस्थांची मदत करतात कधी रूग्नवाहीका यायला ऊशीर झाला तर पोलीस गाडीत च जखमींना दवाखान्यात पोहोचवायच काम करतात तर त्यांच्या कार्याला सलाम ते असच जनतेला सहकार्य करत रहावे व त्यांना या जन्मदिना दिवशी उदंड आयुष्य लाभावे अशी निळकंठेश्वर चरणी प्रार्थना
शुभेच्छुक :
निलेश बिराजदार
(प्रेस संपादक पञकार सेवा संघ औसा सरचिटनीस)