Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मी वाढदिवस साजरा करणार नाही- पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख


मी वाढदिवस साजरा करणार नाही- पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख 


 


सध्या कोरोना विषाणु पासुनच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत आणि याची कठोर अंमलबजावणी होत आहे. या परिस्थितीत माझ्या वाढदिवसानिमित्त एकत्रित येवून कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम घेणे उचित ठरणार नाही. मतदारसंघातील व इतरत्र असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी ही परिस्थिती लक्षात घ्यावी आणि समाजस्वास्थ टिकविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम घेऊ नयेत असेही वैद्यकीय शिक्षणमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले आहे.
---


Previous Post Next Post