श्री.के.व्ही.सबनिस,उपविभागातील शिपाई यांचा सत्कार करण्यात आला
लातूर उपविभागातीलशिपाई यांचा सत्कार करण्यात आला,कार्यालयीन कामासाठी याने उत्तम कार्य केले व पुढेही अशीच सेवा करावी या साठी उपविभागामार्फत कार्यालय प्रमुख या नात्याने श्री.एस.जी.कोन्गे यानी हा सत्कार केला आहे.सोबत उपविभागीय अधिकारी श्री.एस.वाय.वाघमारे, शाखाधिकारी श्री.नितीन पाटील,येणगे शा.अ.व कार्यालयीन कर्मचारी व महिला कर्मचारी उपस्थित होते
Tags:
LATUR