Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्षा मा.सौ.रुपाली ताई चाकणकर यांच्या हस्ते महिला आघाडी शाखा व लातूर शहर महिला आघाडी ची बैठक संपन्न

 


राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्षा मा.सौ.रुपाली ताई चाकणकर यांच्या हस्ते महिला आघाडी शाखा व  लातूर शहर महिला आघाडी ची बैठक संपन्न 


महिला प्रदेशाध्यक्षा मा.सौ.रुपाली ताई चाकणकर मराठवाडा दौऱ्यावर असताना लातूर शहर दौरा दिनांक 4.3.2020 रोजी संपन्न झाला. यावेळी महिला आघाडीची शाखा प्रभाग2 येथे स्थापन केली.या नंतर लातूर शहर महिला आघाडी ची बैठक झाली.यावेळी महिला सबलीकरण, बचतगट, महिलांचे प्रश्न, समस्या व महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी काय प्रयन्त करावे यासाठी मार्गदर्शन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मा.श्री.मकरंदजी सावे, कार्याध्यक्ष बबन आबा भोसले, प्रशांतजी पाटील,युवक जिल्हाध्यक्ष चंदनजी पाटील नागराळकर,गजानन खमीतकर, मुन्ना तळेकर,जितेंद्र गायकवाड, विशाल विहिरे,महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई कदम, कार्याध्यक्ष मनीषा ताई कोकणे,राधिका कावळे,नंदा शेळके, सारिका पवार, कालिंदी सूर्यवंशी, सत्यभामा सुरवसे, समीर शेख, जहांगीर शेख, बंटी राठोड, आशिष हाजगुडे, अभिलाष पाटील,गोविंद फड,ऋत्विक सांगवे,मोईन शेख, नवनाथ भोसले,विश्वजित सांगवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक  महिला शहर जिल्हाध्यक्षा सौ.रेखाताई कदम, व आभार शहर जिल्हाकार्याध्यक्षा मनीषाताई कोकणे यांनी केले


Previous Post Next Post