Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योग पती संजय बालप्रसाद बियाणीयांच्याकडून छावा संघटनेचे संपर्कप्रमूख संजय राठोड़ यांच्या हस्ते लातूर मध्ये300 किट जीवनआवश्यक वस्तूंचे वाटप

नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योग पती संजय बालप्रसाद बियाणीयांच्याकडून छावा संघटनेचे संपर्कप्रमूख संजय राठोड़ यांच्या हस्ते लातूर मध्ये300 किट  जीवनआवश्यक वस्तूंचे वाटप

कोरोना विषाणु मुळे संपुर्ण देशावर संकट निर्माण झाले,त्या परिणाम तांड्या सारख्या वस्तीवर ही झाला आहे.याची सामाजीक बांधीलकी जपत
प्रत्येक वेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योग पती संजय बालप्रसाद बियाणीयांच्याकडून लातूर मध्येअखिल भारतीय मराठा छावा संघटनेचे संपर्क प्रमुख मा संजय राठोड यांच्या हस्ते कन्हेरी तांडा, एल आय सी कॉलनी, इंद्रायणी नगर येथे जीवनावश्यक  वस्तूच्या300 किटचे वाटप करण्यात आले या किट मध्येगहू पीठ- 5kg,तांदूळ- 5kg,तूरडाळ- 1kg,तेल पॉकेट- 1,मीठ पुडा-1 मिरची पुडा- 1जिरे- 1हळद पुडा- 1मसाला पुडा - 1संतूर साबण- 1व्हील साबण- 1इत्यादी गृहपयोगी वस्तू होत्या

Previous Post Next Post