Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

प्रशासनाने दिलेल्या वहातूक परवान्याचा गैरवापर सांगली पोलिसांची कारवाई

 


प्रशासनाने दिलेल्या वहातूक परवान्याचा गैरवापर सांगली पोलिसांची कारवाई


सांगली/ प्रतिनिधी/ एकनाथ कांबळे
कराड तासगाव रोडवरती रात्री उशिरा म्हणजे  १-३०वाजता एका टेंपो पिकप चालकास सांगली पोलिसांनी किल्ले मच्छिंद्र गड येथील तपासणी नाक्यावर बंदी आदेशांचा भंग केले प्रकरणी कलम१८८नुसार कारवाई करण्यात आली 
अधिक माहिती अशी की कराड येथील वारूंजी येथून पिकप टेंपो मधून जनावरे एक गाई, एक म्हैस, लहान वासरू व मोटरसायकल हिरो होंडा  तसेच चार प्रवाशी अशा स्वरूपात रात्री उशिरा पोलिस प्रशासनास चकमा देत कराड कडून भरधाव वेगाने येत असता ईस्लामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा.नारायन देशमुख ,मा.लवटे साहेब,मा.साळूंखे साहेब,व इतर मान्यवर पदाधिकारी यांच्या पथकाने प्रशासणाच्या परवाण्याचा गैरवापर केले प्रकरनी कारवाई करण्यात आली आहे!


Previous Post Next Post