कराड येथे शिवभोजन थाळी उपहारगृहाचे उद्घाटन करण्यात आले
सांगली/ प्रतिनिधी/ एकनाथ कांबळे
कराड येथील ढेबेवाडी फाटा सरीता बजार समोर परिवर्तन प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शिवभोजन थाळी या उपहारगृहाचे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी उपस्थित माण्यवर मा.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा कराड दक्षिण चे आमदार ,व कराडचे तहसीलदार मा.अमरदिप वाकडे साहेब,मा.डि.वाय.एस.पी. सुरजजी गुरव साहेब,मा.सौ.निलम येडगे नगराध्यक्षा मलकापूर नगरपंचायत,मा.मणोहर शिंदे उपाध्यक्ष मलकापूर नगरपंचायत,व परिवर्तन प्रतिष्ठान चे अध्यक्ष आयु.आप्पासाहेब गायकवाड,मा.शरदजी गाडे साहेब व इतर मान्यवर पदाधिकारी व कर्मचारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला आहे
Tags:
SANGLI