प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य,रायगड या संघटनेचे वतीने तळा तालुक्यात गरीब कुटुंबाना अन्नधान्याचे वाटप
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ(रजि) महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या रायगड जिल्हा शाखेच्या वतीने तळा तालुक्यात गरीब, गरजू व आदिवासी* *बांधवांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ(रजि) महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक* *अध्यक्ष आंबेगावे डी. टी., तळा तालुक्याचे तहसिलदार मा. अण्णप्पा कनशेट्टी साहेब, पोलिस निरीक्षक* *मा. गेंगजे साहेब, प्रेस* *संपादक व *पत्रकार* *सेवा संघ(रजि) महाराष्ट्र राज्य या संघटनेचे रायगड जिल्हा युवा उपाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर* *आदी पदाधिकारी उपस्थित होते