सांगली जिल्ह्यातील किल्ले मच्छिंद्र गड चेक स्पाॅइट वरती काटेकोरपणे तपासणी
सांगली/ प्रतिनिधी/ एकनाथ कांबळे
सांगली जिल्ह्यातील किल्ले मच्छिंद्र गड येथील चेक पोस्ट स्पाॅटवरती कराड तालूक्यातून येणारे प्रवाशी व वहाने यांची काटेकोरपणे तपासणी करून योग्य पध्दतीने सहकार्य करावे व कोरोणा विषाणू पासून प्रत्येक भारतवासी यांचे रक्षण करण्यासाठी सर्व नागरिकांनी या लाॅकडाउन मध्ये आपल्या घरीच बसून राहिले पाहिजे व कामाशिवाय घराबाहेर पडता कामा नये व पोलीस प्रशासनाला योग्य पध्दतीने सहकार्य केले पाहिजे असे मत मा.पि एस.आय.लवटे व इतर पोलिस पदाधिकारी मा.आशिष जाधव,बाबर साहेब, जगताप होमगार्ड पदाधिकारी व आरोग्य विभागाचे मा.कोळी संजय बोरगांव पि एम सी या माण्यवरांच्या पथकाने कडेकोट बंदोबस्त ठेवून करोणा विषाणू फैलाव रोखण्यासाठी आपली महत्त्वाची कामगिरी बजावली आहे असे दिसून येते आहे