कामार्ली येथे अनओळखी मृतदेह सापडला
पेण /प्रतिनिधी : मितेश जाधव
कामार्ली येथे एक अनोळखी वयोवृद्ध फिस्ता पुरुष वय अंदाजे 45 ते 50 वर्ष नाव पता माहीत नाही कामार्ली गावाच्या हद्दीतील अरविद गँरेंज जवळ पेन खोपोली रोड लगत असलेल्या गँरेंज जवळ दिनांक 08/3/2020 रोजी सायंकाळी 6: 00 वाजण्याच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने तो काही एक हालचाल करीत नसल्याने त्यास उपचार करीत पेन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून सायंकाळी 7: 30 वाजता मयत घोषित केले सदर बाबत वरील प्रमाणे पेन पोलिस ठाण्यात अ, मू दाखल करण्यात आले आहे असून त्या तरुणाचा वर्णन 165 सेमी दाढी मिशी काली व बारीक वाढलेले डोक्यावर बारीक काळे केस अंगाने सडपातळ डोळे काळे नाक सरळ अंगात नेसुस पांढऱ्या रंगाचा हाफ टी शर्ट व निळ्या पिवळ्या रंगाचा चौखडी असलेल्या फूल बाह्यचा शर्ट तसेच सफेद रंगाचा पायजमा असा वर्णनाचा असून या तरुणाची ओळ्ख पटल्यास पेण पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक वेडे याच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास के अ तडवी करत आहेत