खरोळयातील आत्महत्या घटनेघे रहस्य उलगडले
प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून
खरोळा- प्रेमात धुंद झालेल्या एका विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा खून केला पुरावा नष्ट करण्या साठी गावालगतच्या एका पडक्या विहिरीत पुरले. आपले हे कृत्य उघडकीस येऊन बदनाम होईल या भीतीपोटी प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसापुर्वी घडली होती. दरम्यान पोत्यात बांधलेल्या मृतदेह सोमवारी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर रहस्यमय घटनांचा उलगडा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खरोळा येथील लखन उर्फ संदीप बालाजी राउतराव वय 30 मनीषा वय 26 या तरुणीशी पाच सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता.त्यांना एक मुलगा एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. लग्नानंतर काही वर्षांनी लखन व मनिषा यांच्या चारित्र्याच्या संशयावरून भांडण होऊ लागली .सासरी होणारा त्रास मनीषने माहेरी आई वडिलांना कळवला होता दरम्यान 27 मे रोजी मनिषाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मनीषाने पती व दिर व सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद मनिषाची वडील हरिश्चंद्र सूर्यवंशी यांनी 31 मे 2020 रोजी रेनापुर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी लखन त्याचे वडील व भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात पोलिसांनी मनीषावर मनीषा चा दीर व सासर्याला अटक केली मात्र लखन सापडला नाही. पोलीस त्याच्या शोधात होते ,या प्रकरणात पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केली असता वेगळाच प्रकार समोर आला आहे माहित मनिषाची व गावातील विजय छपरे दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. पोलिसांच्या चौकशीत विजय याने प्रियाची कबुली दिली होती पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याला सोडून दिले पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर विजय यांनी घर घाठले व आपले प्रेम प्रकरण उघड झाले समाजात आपली बदनामी होईल पण केलेले कृत्य उघडकीस येईल पोलिसांचा ससेमिरा पाटील लागेल या भीतीने विजय चक्रे याने सहा जून 2020 रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असलेल्या लखन मनीषा व विजय चक्र या दोघांच्या आत्महत्येच्या घटनांनी पोलिसांचा संशय बळावला लखन चा शोध घेत असतानाच सोमवारी लाखांच्या मृत्यूचे खरे कारण वेगळेच आले तब्बल पंधरा दिवसानंतर लखन जवळ पडक्या विहिरीत पोत्यात बांधून पडल्याचे समोर आले वरील सर्व घटनाक्रम पाहता मयत लखन ची पत्नी व तिचा प्रियकर विजय छपरे या दोघांनी आत्महत्या च्या पूर्वी लखन चा फोन करून त्याचे प्रेत पोत्यात बांधून पडक्या विहिरीत पडल्याचे निष्पन्न झाले सोमवारी दुपारी लखन चा मृतदेह सापडल्यानंतर पोलिस उपाधीक्षक विद्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोरख दिवे सपोनि श्रीराम माचेवाड सावळे पोलीस पोहे का हुंडेकरी गौतम घाडगे पोलिस नायक शिंदे थोरात यांनी अवघ्या सहा तासात या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावला त्या प्रकरणात लोकांचा खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मनीषा व मयत विजय छपरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.