लातूर जिल्ह्यातील सर्व दारु दुकाने आजपासूनच बंद...
लातूर/12/7/2020
लातूर जिल्ह्यात तात्काळ प्रभावाने सर्व प्रकारच्या मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्ती बंद करण्याचे आदेश. दि. 15 जुलै ते दि. 30 जुलै 2020 या कालावधीत लातूर जिल्ह्यात लॉकडाऊन होणार आहे. माञ संभाव्य गर्दी टाळण्यासाठी मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्ती तात्काळ प्रभावाने बंद राहतील.असा आदेश जिल्हाधिकार्यांनी काढला आहे