ऑल इंडिया रेड्डी असोसिएशन च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी श्रीनिवास अकनगीरे यांची निवड
लातुर: आॅल इंडया रेड्डी असोसिएशन चे राष्ट्रीय सचिव आजय रेड्डी यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची जवाबदारी आज आयोजित पद आधिकरी बैठकित एक मताने श्रीनिवास आकनगिरे यांची निवड केली यावेळी राष्ट्रीय सचिव आजय रेड्डी युवा प्रदेश अध्यक्ष राहुल नागमोडे युवा प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद नरहारे प्रदेश युवा कल्याण सचिव सुनील तुकाराम गुडे तसेच अक्षय पडिले, आकाश पिनाटे, बालाजी रेड्डी, भरत चामले, आकाश वलसे आदि उपस्थित.