Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अहमदपुर लाच प्रकरण- नायब तहसीलदार सुनील जयराम कांबळे याला कोर्टात हजर केले असता एक दिवसाचा PCR मंजूर

अहमदपुर लाच प्रकरण-


नायब तहसीलदार सुनील जयराम कांबळे याला कोर्टात हजर केले असता एक दिवसाचा PCR मंजूर


अहमदपुर➡  तक्रारदार यांचे राशन दुकानावर कार्यवाही होऊन लायसन्स रद्द झाल्यामुळे तक्रारदार यांचे विनंती प्रमाणे शिधापत्रीका धारकांची गैरसोय होवु नये म्हणून तक्रादार यांचे राशन दुकाने तक्रारदाराच्या म्हणन्याप्रमाणे दुसऱ्या दोन लगतच्या राशन दुकानास सलंग्न केले व राशन दुकानाचे लायसन्स परत मिळवुन देण्याच्या कामात मदत करतो म्हणून नायब तहसीलदार सुनील जयराम कांबळे वय 49 वर्षे, पद- नायब तहसीलदार, वर्ग-2, नेमणुक पुरवठा विभाग, तहसील कार्यालय अहमदपूर, जि.लातूर  यांनी  50,000/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दि.5 आॅगस्ट रोजी 5:31 वाजता पुरवठा विभाग, तहसील कार्यालय अहमदपुर येथे स्वतः स्विकारताना रंगे हात पकडले होते त्यानंतर दुसर्या दिवशीं 6 तारखेला आरोपी ला कोर्टात हजर केले असता एक दिवसाचा PCR मंजूर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे 
➡ यशस्वी सापळा करण्यासाठी
➡ TLO :- पोलीस उपअधिक्षक माणिक बेद्रे,
➡ SO   :-  पोलिस निरीक्षक कुमार दराडे, बाबासाहेब काकडे व लातूर ACB टीम यांनी मेहनत घेतली


Previous Post Next Post