प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ रायगड जिल्हा शाखेच्या वतीने अलिबाग जिल्हा रूग्णालयातील कर्मचा-यांना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यातआले
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ रायगड जिल्हा शाखेच्या वतीने अलिबाग जिल्हा रूग्णालयातील कर्मचा-यांना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात* *आले. यावेळी रायगडचे जिल्हा माहिती अधिकारी श्री मनोज सानप, संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड रत्नाकर पाटील , जिल्हा* *सरचिटणीस श्री आविष्कार देसाई व पदाधिकारी उपस्थित होते,या कार्याबद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंबेगावे डि की माननी विशेष कौतूक केले