Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

तालुका उत्तर सोलापूर अल्पसंख्यांक सेलच्या अध्यक्ष पदी नासिर जहागीरदार यांची निवड

तालुका उत्तर सोलापूर अल्पसंख्यांक सेलच्या अध्यक्ष पदी नासिर जहागीरदार यांची निवड


सोलापुर/प्रतिनिधी/ईमाम जमादार



सोलापूर -जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलच्या तालुका उत्तर सोलापूरच्या तालुकाध्यक्ष पदी सामाजिक क्षेत्रात  अग्रेसर असलेले मा. नाशीर जहागीरदार यांची निवड करण्यात आले. उत्तर तालुक्याचे भाग्यविधाते   जिल्हाध्यक्ष *आदरणीय श्री बळीराम (काका) साठे, मोहोळ विधानसभा चे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष  आमदार  आदरणीय श्री यशवंत ( तात्या ) माने  साहेब, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष श्री फारूक मटके सर* यांच्या शुभहस्ते  नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  सदर  कार्यक्रमा प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी श्री राजेंद्र हजारे साहेब ,ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष श्री  आविनाश ( दादा ) मार्तंडे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री जितेंद्र (बाबा ) साठे , तालुका अध्यक्ष श्री प्रल्हाद (मामा ) काशीद, तालुका युवक अध्यक्ष श्री बालाजी (मालक ) पवार,  उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व नेते , सर्व पदाधीकारी , सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


Previous Post Next Post