लातूर पोलिस दलातील 11 अंमलदारांची पोलिस उप निरीक्षक पदी पदोन्नती
लातूर_पोलिस दलातील 11 अंमलदारांची पोलिस उप निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली असून पोलीस दलात त्यांचे सर्वत्र कौतूक होता आहे.
पहा पोलीस अधिकाऱ्यांची यादी.....
1) तुळशीदास दुर्गाजी रोकडे
2) शिवाजी दिगंबरराव शिंदे
3) जिलानी बशिरसाब मानुल्ला
4) आयुब गफुरसाब शेख
5) विश्वनाथ सोनवणे
6) चिमाजी बाबर
7) मुजाहिद शेख
8) सुभाष शंकरराव सूर्यवंशी
9) प्रभाकर विठ्ठल अंधोरीकर
10) व्यंकट बापूराव कव्हाळे
11) लक्ष्मण गोपीनाथ चव्हाण.
पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झालेल्या सर्व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक श्री.निखील पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. हिम्मत जाधव यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत..