पावसाने जनजीवन अस्त-व्यस्त-*
नगरसेवक तौफिक शेख (पैलवान) यांच्याकडून रेल्वे लाईन्स फॉरेस्ट परिसरात पाहणी
सोलापुर प्रतिनिधी/ ईमाम जमादार
सोलापुर-गेल्या 3 दिवसांपासून सोलापूरात सलग पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.*
*रेल्वे लाईन्स फॉरेस्ट मधील अनेक भागात पावसाचे पाणी तुडुंब भरले आहे.*
*आज याठिकाणी कार्यमहर्षी नगरसेवक तौफिक पैलवान यांनी गुडघाभर साचलेल्या पाण्यातून चालत जाऊन पाहणी केली. मनपा आयुक्त मनपा आयुक्त पी शिवशंकर यांना त्यांनी माहिती कळवली असता थोड्याच वेळात सोलापूर मनपा आयुक्त देखील तिथे पोहोचले.*
*त्यांनी या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि यंत्रणा लावण्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.*
*स्मार्ट सिटीचे काम पाहिजे तसे होत नाही. पाण्याचा निचरा होण्याची यंत्रणा उभी करण्यासाठी ड्रेनेजचे मोठे पाईप टाकणे आवश्यक आहे. मोदी ते रामवाडी बोगद्यात पाणी साठण्याची समस्या त्यामुळेच निर्माण होत आहे. रामवाडी, सलगरवस्ती भागातील नागरिकांना येण्या जाण्यासाठी हाच मुख्य मार्ग