Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

सा.फोटो क्राईम आणि न्युज पोर्टलच्या स्टिकर दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा पोलिस अधीक्षक मा.निखिल पिंगळे यांच्या हस्ते संपन्न

सा.फोटो क्राईम आणि न्युज पोर्टलच्या स्टिकर दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा पोलिस अधीक्षक मा.निखिल पिंगळे यांच्या हस्ते संपन्न

Download image


लातूर-सा.फोटो क्राईम मागील १०वर्षापासून अविरत काम करत आहे.कोरोना काळातही सा.फोटो क्राईमने स्वत:ला अपडेट करून photocrimenews.page च्या माध्यमातून सेवा दिली,आणि आजपर्यंत ती चालू आहे.विविध विषयावर प्रकाश टाकण्याचे कामही केले आहे.सामाजीक बांधीलकी जपत विविध उपक्रम प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघा च्या माध्यमातून राबविण्यात आले आहे.अशा या

सा. फोटो क्राईम आणि न्युज पोर्टलच्या स्टिकर दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा पोलिस अधीक्षक मा. निखिल पिंगळे साहेबांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी संपादक विष्णु आष्टीकर, स्थागुशा निरीक्षक गजानन भातलवंडे, माझं लातूर परिवाराचे प्रमुख तथा पत्रकार सतीश तांदळे, प्रतिनिधी महादेव पोलदासे आणि काशिनाथ बळवंते यांची उपस्थिती होती.


स्थानिक गुन्हेशाखेचे पोलिस निरिक्षक तथा राष्रपती पुरस्कार सम्मानित गजानन भातलवंडे यांच्या हस्ते प्रकाशन सोबत संपादक विष्णु आष्टीकर, स्थागुशा निरीक्षक गजानन भातलवंडे, माझं लातूर परिवाराचे प्रमुख तथा पत्रकार सतीश तांदळे, प्रतिनिधी महादेव पोलदासे आणि काशिनाथ बळवंते यांची उपस्थिती होती.

गांधी चौक पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक माकोडे यांच्या हस्ते प्रकाशन सोबत संपादक विष्णु आष्टीकर,  प्रतिनिधी महादेव पोलदासे यांची उपस्थिती होती.

गांधी चौक पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत लोंढे व कव्हाळे साहेब यांच्या हस्ते प्रकाशन सोबत संपादक विष्णु आष्टीकर, प्रतिनिधी महादेव पोलदासे यांची उपस्थिती होती.

व्हि एस पैंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विनोद खटके यांच्या हस्ते प्रकाशन सोबत प्रतिनिधी महादेव पोलदासे यांची उपस्थिती होती.

श्री शिवाजी नगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक डोलारे साहेब व पोलिस कर्मचारी मस्के,जाधव,उत्तम चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन सोबत प्रतिनिधी महादेव पोलदासे यांची उपस्थिती होती.
एम आय डी सी पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक मिरकले साहेब ,गीते मेडम व पोलिस कर्मचारी यांच्या हस्ते प्रकाशन सोबत प्रतिनिधी महादेव पोलदासे यांची उपस्थिती होती.

ग्रामिण पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक गणेश कदम साहेब यांच्या हस्ते प्रकाशन सोबत प्रतिनिधी महादेव पोलदासे यांची उपस्थिती होती.

वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरिक्षक बिर्ला साहेब व पोलिस कर्मचारी यांच्या हस्ते प्रकाशन सोबत प्रतिनिधी महादेव पोलदासे यांची उपस्थिती होती.



विवेकानंद पोलिस स्टेशन चे पोलिस उप निरिक्षक  खंदारे साहेब यांच्या हस्ते प्रकाशन सोबत प्रतिनिधी महादेव पोलदासे यांची उपस्थिती होती.





Previous Post Next Post