Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गुन्हेगारीचा पर्दाफाश….! जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथका प्राणघातक शस्त्र बाळगणाऱ्यास अटक

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
< 7
7
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथका प्राणघातक शस्त्र बाळगणाऱ्यास अटक 

 अकोला/ जिल्हा प्रतिनिधी
 डॉ संजय चव्हाण 


    अकोला- दि.26/7/22 रोजी गुन्हेगार शोध पेट्रोलिंग करीत असतांना खात्रीलायक खबर मिळाली कि ,सरकारी गोडाऊन समोर एक इसम हातात तलवार घेऊन आरडा ओरड करीत आहे लोकांना त्रास देत दहशत निर्माण करीत आहे .अश्या खात्रीलायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन त्या इसमास ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव कुलदीप सिंग कीर्तन सिंग बावरी वय 42 रा खदान असे सांगितले.त्याच्या जवळ एक लोखंडी तलवार 67.5 से. मी. ची मिळून आल्याने ... त्याचे विरुद्ध शस्त्र अधिनियम कलम 4, 25 सह कलम 135 म. पो. का. अन्वये पो. स्टेशन खदान अकोला येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे...
   सदरची कारवाई मा. पो अधीक्षक सा. जी. श्रीधर सा.,अपर पो. अधीक्षक एम.राऊत मॅडम,यांच्या मार्गदर्शन खाली पो. नि. विलास पाटील सा.आणि विशेष पथकने केली..

Previous Post Next Post