Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पूर नियत्रंणात येणाऱ्या संभाव्य धोके व अडचणीवेळी काय उपाय योजना असाव्यात - यासाठी प्रकल्प स्थळी यांत्रीकी विभागाच्या अभियंता यांची तपासणी

पूर नियत्रंणात येणाऱ्या संभाव्य धोके व अडचणीवेळी काय उपाय योजना असाव्यात - 
यासाठी  प्रकल्प स्थळी यांत्रीकी विभागाच्या अभियंता यांची तपासणी




पूर नियत्रंणात येणाऱ्या संभाव्य धोके व अडचणीवेळी काय उपाय योजना असाव्यात -यासाठी प्रकल्प स्थळी यांत्रीकी विभागाच्या अभियंता यांची तपासणी केेेेली तसेेेच त्याचे निराकारण कसे करावे यासाठी प्रकल्प स्थळी यांत्रीकी विभागाच्या अभियंता याांनी  दि 25/07/2022रोजी तपासणी केली. मुख्यद्वाराचे त्यावरील घटकाचे सोबत पर्यायी व्यवस्था व सलंग्न यांत्रिकी घटकाची तपासणी झाली, सूचना, उपाययोजना आणि त्यास पर्याय अश्या सर्व बाजूची सावधानता बाबत क्षेत्रिय संयुक्त पाहणी करून इतीवृत्त प्राधिकरण स्तरावरील संयुक्त बैठकीत चर्चा करून सादर करण्यात आले. यावेळी यांत्रिकी विभागाचे मा. श्री. कुलकर्णी साहेब (कार्यकारी अभियंता,) श्री राऊत (उपअभियंता,) श्री सुजित गायकवाड शाखा अभियंता, श्री कृष्णा येनगे प्रकलपाधिकारी व पूर नियत्रंण शाखेतील सर्व कर्मचारी हजर होते,#LTP makni तसेच दुपारच्या सत्रात प्राधिकरण कार्यालय लातूर येथे मा. अधिक्षक अभियंता तथा प्रशासक श्री म्हेत्रे साहेब ( स्थापत्य) व यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता श्री वानखेडे साहेब, नांदेड. यांनी सर्व यांत्रिकी, विद्युत, व स्थापत्य अधिकारी अभियंता सोबत बैठक घेऊन सविस्तर माहिती व चर्चा केली अभि. नितिन बी पाटील उप विभागीय अधिकारी पाटबंधारे उप विभाग क्रं 3 लातूर
Previous Post Next Post