स्वराज्य पोलीस मित्र संघटना
अकोला जिल्हा अध्यक्ष डॉ संजय चव्हाण यांच्या वतीने
माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनुना येथे वृक्षारोपण
अकोला जिल्हा प्रतिनिधी/डॉ संजय चव्हाण
अकोला जिल्हा बार्शी टाकली तालुका जनुना येथे वृक्षारोपण करण्यात आले .माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संघटना अकोला जिल्हाध्यक्ष डॉ संजय चव्हाण यांच्या वतीने जनुना टिटवा रोडच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवड करण्यात आली माजी मुख्यमंत्री साहेब विशेष म्हणजे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले जनुना सरपंच सेवा कैलास पवार व ग्रामसेवक थोरात उपसरपंच रमेश राठोड सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी व रोजगार सेवक विश्वजीत राठोड पोलिस मित्र संघटना जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय चव्हाण जनुना येथील पोलीस मित्र बांधवांनी सहभाग घेतला
जनुना गावापासून टिटवा रोडला लागून वृक्षाची लागवड करण्यात आली वृक्ष लागवडीचे संगोपन ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात येणार आहे.जनुना या गावामध्ये सर्व समाज धर्मा एकमेका प्रेमाने राहतात
सहकार्य पोलिस मित्र संघटना अकोला जिल्हा यांच्या वतीने जनुना गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले