'हर घर तिरंगा' जनजागृती रॅली
माजी सभापती अशोक भाऊ राठोड यांची भव्य रॅली
अकोला जिल्हा प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुका मोहोळ ते घोटा पिंजर नंदिकेश्वर महाराज येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यानिमित्ताने भव्य रॅली काढण्यात आली माजी सभापती अशोक राठोड जिल्हाध्यक्ष भटक्या विमुक्त जाती भा ज पा तालुका अध्यक्ष राजू पाटील काकड संजय चौधरी पंचायत समिती सदस्य प्रेम लहाने सुशील चव्हाण युवा उपाध्यक्ष संध्या इंगळे गजानन मळगे गोलू बुटे प्रकाश काटे राजू पवार संतोष रोहणकर मनोहर राठोड यादवराव भाऊ नागरे राम आवताडे प्रकाश हवालदार सुरेश लोणारे दिलीप बापू देशमुख संतोष दोपे बाबाराव भांडे केवल राठोड वासुदेव राठोड साहेबराव चव्हाण गोपाळ कदम वैभव गुल्हाने इंदल राठोड भारतीय जनता पार्टी व विमुक्त भटक्या जमाती अकोला जिल्हा कार्यकर्ते हजर होते
मोहोळ येथून घोटा मोझर पिंजर संपूर्ण गावांमधून भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पिंजर येथील नंदिकेश्वर मंदिराजवळ माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश अप्पा खोबरे यांनी प्रास्ताविक भाषण केले व आभार प्रदर्शन राजू पाटील काकड भाजपा तालुका अध्यक्ष यांनी केले विशेष म्हणजे माजी सभापती अशोक भाऊ राठोड विमुक्त भटक्या जाती जमाती जिल्हाध्यक्ष गावामधून भव्य रॅली काढण्यात आली व सर्व भाजप कार्यकर्त्यांनी हजेरी लावली