Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे अपघाता मध्ये दुर्दवी मृत्यु

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे अपघातामध्ये दुर्दवी मृत्यु
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे अपघातामध्ये दुर्दवी मृत्यु,13 मोटारसायकलीसह 6,30,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. दोन आरोपींना अटक,लातूर शहरात मोफत ५००० तिरंगा ध्वजचे वाटप.अखेर क्रिडा संकुलमध्ये तिरंगा ध्वज फडकला,दोन्ही आमदारांनी धरले नागरिकांना वेठीस 'लातूरकर' आणि आता 'औसेकर' पाण्यावाचून वंचित,स्वातंत्र्याचा'अमृत महोत्सव' निमित्त लातूर पोलिसातर्फे एकता दौडचे आयोजन,,,‘




मुंबई- मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ पहाटे पाच वाजता विनायक मेटे यांचा अपघात झाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक बातमी वार्यासारखी पसरली. पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. एका अज्ञात वाहनावर मागून मेटेंची गाडी धडकल्याने हि धक्कादायक घटना घडली .
अपघात एवढा भीषण होता, की मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली . मेटे यांची कार बीडकडून मुंबईकडे येत होते. 
Previous Post Next Post