गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
२६ हजारांचा गुटखा पकडला; कंधारच्या दोघांविरुद्ध गुन्हा
प्रतिनिधि/संगम पटवारी
लातूर / उदगीर : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ पानमसाला सुगंधी तत्सम पदार्थ याची विक्रीसाठी चोरून वाहतूक करणाऱ्या दोघांना उदगीर शहर पोलिसांनी पकडले. तर याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलिसात कंधारच्या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ पानमसाला, सुगंधी तत्सम पदार्थाची
विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपी युसुफ शादुल आला. पोलिसांनी गुटखा व ५० हजार रुपये शेख आणि जाफर याजुद्दीन शेख (दोघेही रा. किमतीची दुचाकी असा एकूण ७६ हजार ७०० कंधार जि. नांदेड) ताब्यात बाळगून दुचाकी (एम. रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर याप्रकरणी एच. २६. बी. आय. ८४९२) वरून वाहतूक अन्नसुरक्षा अधिकारी विठ्ठल सटवाजी लोंढे यांनी करताना उदगीर शहर पोलिसांना उदगीर शहरात उदगीर शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही आढळून आले.
आरोपीविरुद्ध गुरनं. २३७/२२ कलम ३२८, १८८,
पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली असता २७२, २८३, ३४ भादवी आणि अन्नसुरक्षा व त्यांच्याकडे प्रतिबंधित अन्नपदार्थ विमल पान मानके कायदा २००६ चे कलम ५९ अन्वये मसाला, व्ही. वन तंबाखू, राज निवास पान गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मसाला, प्रीमियम एक्सल असा २६ हजार ७०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा त्यांच्याकडे मिळून आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्यंकटराव एडके हे करीत आहेत.