मी सकाळी ,सकाळी लवकर उठून आंघोळ करुन आलोय..!मी काय वाईट केले आहे..?
अध्यक्ष मोहोदय,मी सकाळी ,सकाळी लवकर उठून आंघोळ करुन आलोय..!मी काय वाईट केले आहे..?मला तुम्ही का बोलू देत नाहीत..? याची मला खंत आहे.यावर आजित दादा पवार तुम्ही आम्हाला धमकावू नका..? असे बोलून अमदार अभिमन्यू पवार यांना गप्प केले.अशी प्रकारे विधीमंडळामध्ये आजचा दिवस खडाजंगी गेला.