Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गुन्हेगारीचा पर्दाफाश….! संजय राऊतांचा ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत मुक्काम वाढला

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

संजय राऊतांचा ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत मुक्काम वाढला


मुंबई : मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा ईडीच्या विशेष कोर्टामध्ये हजर करण्यात आले. संजय राऊत यांना कोर्टाने झटका दिला असून कोठडीमध्ये वाढ केली आहे. संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयाने सोमवार दिनांक ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
Previous Post Next Post