लातूरचा महाराजा गणपतीचा मां.आ. धीरज देशमुख यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा
भव्यतेची परंपरा जपणारा संस्कृतीची जोपासना करणारा आणि एकात्मतेची जपवणूक करणारा लातूर शहरातील गणेश मंडळ म्हणजे लातूरचा महाराजा गणेश मंडळ होय यावर्षी लातूरचा महाराजा गणेश उत्सव अतिशय उत्स्फूर्त आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने लातूरचा महाराजा गणपतीचे पुस्तक प्रकाशन सोहळा लातूर ग्रामीणचे आमदार माननीय श्री धीरज भैया विलासराव देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला या सोहळ्यास लातूरचा महाराजा गणपतीचे अध्यक्ष गणेश भैय्या एस आर देशमुख तसेच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष साईराज पवार संस्थापक सचिव राजेश लखादिवे संस्थापक उपाध्यक्ष रवी ओझा कोषाध्यक्ष अभिजीत पाटील, अतुल जी कदम पंडित कावळे ऋषिकेश शेंडे पाटील विजयकुमार धुमाळ कैलास पाटील अजय कुमार बोराडे पाटील अनुप मलवाड महादेव जी मुळे राहुल वाकडे गणेश मुगळे नीरज पाटील समीर मणियार रोहित गंजेवार राहुल झिरमिळे आदी उपस्थित होते