🇭🇺 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇭🇺
हर घर तिरंगा🇭🇺 अभियानाची बैठक
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त " हर घर तिरंगा" अभियान राबविण्यात येत आहे. या नियोजनासाठी भाजपा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडल, लातूर पदाधिकारी बैठक नुकतीचा संपन्न झाली असुन दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत नागरीकांच्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारणीसाठी तिरंगा पदयात्रा काढण्यात येणार आहे,त्यासाठी झेंडे वाटप करण्यात येणार आहेत.
Ads by Eonads
या बैठकीस अभियान शहर जिल्हा संयोजक दिग्विजय काथवटे, मंडल अध्यक्ष रवि सुडे, श्रीराम कुलकर्णी, मंडल संयोजक किशन बडगीरे यांच्यासह देवा गडदे, निर्मलाताई कांबळे, विजय आवचारे, मुन्ना हाश्मी, बाबा गायकवाड, रमाकांत अर्जूने, दुर्गेश चव्हाण, अशोक पाटील, महादेव कानगूले, राजू सोनवणे, भरत लोंढे, अरुण जाधव, कुमार गोजमगुंडे, योगेश गंगणे, कबाडे इ. कार्यकर्ते उपस्थित होते....