लॉर्ड व्यंकटेश गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी सतिश मिरचे अप्पा यांची एकमताने निवड
![]() |
नवनिर्वाचित अध्यक्ष सतिश मिरचे अप्पा |
लॉर्ड व्यंकटेश गणेश मंडळाची नकतीच बैठक संपन्न झाली असुन, लोर्ड गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीमध्ये गणेश मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतिश मिरचे अप्पा यांची एकमताने निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी विक्रम पवार ,
कोषाध्यक्षपदी श्री कंठे यांची निवड करण्यात आली सहकोषाध्यक्ष पदी सहकोषाध्यक्ष पदी संजय साळुंखे , सचिन राठोड यांची मिरवणूक अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच अध्यक्ष म्हणून दीपक कदम यांची निवड करण्यात आली.
सजावट प्रमुखपदी रमाकांत जाधव , प्रयोग राम अध्यक्षपदी विश्वनाथ स्वामी यांची निवड करण्यात आली सांस्कृतिक अध्यक्षपदी घोडके सर, सचिवपदी संजय राठोड यांची निवड करण्यात सहसचिवपदी शिवाजी घोणेआली तर सदस्यपदी साईराज राठोड विष्णू राठोड जगदीश राठोड तर प्रसिद्धीप्रमुख म्हणून विष्णू स आष्टीकर राम पाटोळे संतोष अस्वार यांची निवड करण्यात आली