लातूर मध्ये गणेश उत्सवाची जोरदार तयारी..ढोलताशांनी शहर दुमदुमले
लातूर शहरामध्ये कोरोना महामारी मुळे मागील दोन वर्षापासुन गणेश उत्सवामधील ढोलताशांचा आवाज बंद झाला होता.परंतू आता या वर्षी अतिशय उत्साहात गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आणि ढोलताशांचा आवाज संपुर्ण शहरात गरजू लागला.असाच एका गणेश मंडळाचे पदाधिकारी गांधीचौक येथे ढोलताशा अतिशय उत्स्फूर्त पणे वाजवताना.