Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गुन्हेगारीचा पर्दाफाश….! भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा होणार दाखल !


गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
Mm
भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा होणार दाखल !



पीडित महिलेने काही वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारीनंतर भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील नेते तसेच बिहार सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलेले शहानवाज हुसैन यांना कोर्टाने झटका दिल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहानवाज हुसैन यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करा, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले
Ads by Eonads असल्याची माहिती वार्यासारखी पसरली.तसेच या प्रकरणी ३ महिन्यात तपास पूर्ण करण्याच्या सूचनाही कोर्टाने दिल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात काही वर्षांपूर्वी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने पोलिसांना हे आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.
Previous Post Next Post