MVM Developer's चे 'मयुर मंत्री'यांच्या हस्ते 'लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मंडळाच्या मंडपाचे पुजन
लातूर-एल आय सी काॅलोनी येथे दरवर्षा प्रमाणे याही वर्षी 'लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मंडळाची स्पापना करण्यात येणार आहे.या गणेश मंडळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.यावेळी लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मंडळामध्ये अतिशय भव्य दिव्य अशी मुर्ती स्थापन होणार आहे.त्यानिमित्त गणेश मंडपाचे पुजन सामाजिक कार्यात सदैव अग्रसेर असलेले,स्वभावाने अतिशय नम्र आणि मन मिळावू तसेच नांदेड़ आणि लातूर या ठिकाणी सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधून एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपणारे MVM Developer's चे मयुर मंत्री यांच्या हस्ते 'लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मंडळाच्या मंडपाचे पुजन करण्यात आले.
यावेळी लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय राठोड़,गणेश मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतिश मिरचे अप्पा , उपाध्यक्ष विक्रम पवार ,
कोषाध्यक्ष श्री कंठे , सहकोषाध्यक्ष संजय साळुंखे , सचिन राठोड , दीपक कदम
सजावट प्रमुख रमाकांत जाधव , प्रयोग राम विश्वनाथ स्वामी ,सांस्कृतिक अध्यक्ष घोडके सर, सचिव संजय राठोड , सहसचिव शिवाजी घोणे साईराज राठोड, विष्णू राठोड, जगदीश राठोड, सचिन राठोड़, प्रसिद्धीप्रमुख विष्णू आष्टीकर, राम पाटोळे ,संतोष अस्वार यांची उपस्थिति होती.