Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

तुमचा 'तिरंगा' ध्वजा सोबतचा फोटो पहा 'photocrimenews' पेजवर, लवकर 'what's up'करा

तुमचा 'तिरंगा' ध्वजा सोबतचा फोटो पहा 'photocrimenews'  पेजवर, लवकर 'what's up'करा 


 "हर घर तिरंगा" अभियानांतर्गत photocrimenews तर्फे आव्हान करण्यात येते की तुमचा तिरंगा सोबतचा सेल्फी 9890958498 या नंबर वर 14 ते 15 ऑगस्ट दरम्यान पाठवा.हा फोटो दिनांक 16 तारखेला photocrimenews.page वर Display करण्यात येणार आहे, तरी नागरिकांनी लवकर आपले फोटो what's up करावे. कृपया 15 तारखेनंतर येणारे फोटो लावण्यात येणार नाहीत  याची नोंद घ्यावी.
Previous Post Next Post