लातूर-काही दिवसा पूर्वी NEET UG चा निकाल जाहीर झाला या निकालात विविध क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी अभुतपूर्व यश प्राप्त केले त्यामुळे लातूरचे नाव महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशात पोहचले आहे.त्यामुळे लातूर मध्ये विद्यार्थ्यांची येण्याची संख्या लाखांवर गेली आहे आणि नविन प्रवेश घेण्यासाठी एकच गर्दी जमली आहे.त्यामुळेकी काय.....आता या मोठ मोठ्या क्लासकडे ईडी,जीएसटी,आयटी यांनी नजर वळवल्याची दाट शंका निर्माण होत आहे.आता नेमके कोणाच्या नजरेत हे मोठमोठे क्लासवाले आहेत हे आता वेळच ठरवरणार आहे.ज्या पध्दतीने या ट्युशन क्लासेसचा बाजार फुलला आहे त्यानुसार, एवढे मात्र नक्की येणार्या काही दिवसामध्ये काहीतरी खालीवरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याचे जानकारांनी मत व्यक्त केले आहे. .