देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत सेवा पंधरवाडा अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त दि. १७ सप्टेंबर रोजी भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्ह्यातर्फे शाशकिय रुग्णालय येथे सकाळी ९ ते ( दुपारी ४ पर्यंत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता बंधू भगिनींनी महारक्तदान शिबिरामध्ये सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन सेवा पंधरवाडा संयोजक श्री किशन बडगिरे यांनी केले आहे