Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

'कुमार नीट, जेईई, फाउंडेशन' च्या विद्यार्थ्यांचे नीट मध्ये देदीप्यमान यश

 'कुमार नीट, जेईई, फाउंडेशन' च्या विद्यार्थ्यांचे नीट मध्ये देदीप्यमान यश





लातूर: परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केलेले अभ्यासाचे वेळाचे परिपूर्ण नियोजन, राष्ट्रीय पातळीवर तज्ञ प्राध्यापकांनी केलेले अनमोल मार्गदर्शन आणि विद्याथ्यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे गोड फळ नीट २०२२ च्या निकालात "कुमार नीट, जेईई, फाउंडेशन"च्या विध्यांचे मिळाले आहे. नुकत्याच बहीर झालेल्या निकालात "कुमार नीट, जेईई, फाउंडेशन"च्या अनेक विद्याथ्यांनी ददिप्यमान यश मिळवून एमबीबीएस डॉक्टर

मागील अनेक वर्षांपासून प्रा. चंदन कुमार सर संचलित ईनोटिक इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नमध्ये अनेक गुणवंत पडविण्यात आले. परंतु त "कुमार नीट, जेईई, फाउंडेशन" या नवीन नावाने नव्या कल्पनेने आणि नवीन दमाच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिभाशाली प्राध्यापकांना सोबत घेऊन "कुमार नीट, जेईई, फाउंडेशन ची यशस्वी वाटचाल सुरू आहे. कुमार नौट जेई फाउंडेशन मध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठीचे सर्व विषय म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी एकाच छताखाली सुरू करण्यात पेत आहे. विद्याथ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देशपातळीवरील तज्ञ आयआयटीयन्स असलेले प्राध्यापक आपल्या माध्यमातून विद्यायांच्या मार्गदर्शन यशाची ज्योत कायम तेवत ठेवणार

"विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही कायमच तत्पर अती एखादा प्रध्यापक विशेष असतो असे नाही तर प्राध्यापकाच्या टीमचे हे कर्तव्य आहे. आधीही काही प्राध्यापक होते मात्र, त्यापेक्षाही अधिक गुणवत्ता असलेले विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला पूर्णपणे बळ देणारे राष्ट्रीय पातळीवरील प्राध्यापक आज कुमार नीट, जेईई, फाउंडेशन मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. आम्ही विद्यार्थ्याची गर्दी जमवत नाही तर आहेत त्या विद्यार्थ्यांमधून गुणवंत डॉक्टर घडविणे हे आमचे स्वप्न आहे. हे स्वप्न यंदाही साकार झाले आणि यापुढेही यशाची ज्योत कायम तेवत ठेवणार याची ग्वाही देतो."

- प्रा. चंदन कुमार राव, कुमार नीट ईई फाउडेशन'

Previous Post Next Post